पुन्हा हिंदी सिनेसृष्टी गाजवायला प्रिया सज्ज | Priya Bapat's New Hindi Project | Rajshri Marathi

2024-03-16 28

अभिनेत्री प्रिया बापट तिच्या नव्या हिंदी प्रोजेक्टमधून हिंदीसिनेसृष्टी गाजवायला सज्ज झाली आहे. तर या नव्या प्रोजेक्टसाठी तिच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता उमेश कामातला तीचं कौतुक वाटतं आहे. पाहूया याचा खास व्हिडीओ.